Kanda bhaharbhav onions Market today
गेल्या वर्षी राज्यामध्ये अनेक भागांमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच सरासरी भाव देखील उत्पादन खर्चापेक्षा फार कमी होता. ऐन कांदा पीक काढण्याच्या काळामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी 2024 मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र घडले आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्याबाबत निर्यात धोरण निश्चित नसल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कांद्याची उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे त्याचप्रमाणे त्याला तसा भाव नसल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही. आज देखील कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर केंद्र शासन व राज्य शासनाकडून त्या ठिकाणी पाडले जात आहे कारण की निर्यात बंदी धोरण केल्यामुळे कांद्याला म्हणाव असा त्या ठिकाणी बाजार भाव मिळत नाही.
कांदा उत्पादन घटण्याची कारणे;
बदलत्या वातावरणामुळे दिवसेंदिवस कांदा पिकाची उत्पाद न घटत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना उत्पादन खर्चही देखील निघत नाही. तसेच आपण बघू शकतो सरकारची निर्यात धोरण देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे.
केंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्याची निर्यात आयात धोरण निश्चित आहे. त्यामुळे कांद्याला कधी जास्त दर कधी कमी दर मिळत आहे. एकूण उत्पादन खर्चाच्या पेक्षाही जास्त खर्च होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसंदिवस वाढत आहे.
निर्यात आयात धोरण
कांद्याच्या भावात वाढ झाल्यामुळे प्रत्यक वेळेस शासनाचा हस्तक्षेप करून पुन्हा किंमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासन त्यावर नियंत्रण ठेवते. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. बांगलादेश, श्रीलंका ,सौदी अरेबिया आखदी देशांमध्ये कांद्याला चांगली मागणी आहे. परंतु देशातील वाढणाऱ्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासन कांद्याची निर्यात बंद करीत असते. कांदा निर्यात बंदी केल्यामुळे सतत कांद्याचे भाव हे आटोक्यात आणले जातात परंतु याचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतो. देशांतर्गत कांद्याची मागणी लक्षात घेता केंद्र शासन दरवर्षी बाजारात कांदा उपलब्ध जास्त प्रमाणात झाल्यानंतर निर्यात खुली करते परंतु तसे न करता पुण्याला त्यावर निर्यात बंदी करून कांद्याचे भाव हे पाडले जातात.
गारपीट अवकाळी पाऊस ढगाळ हवामान
वातावरणातील बदलामुळे सातत्याने कांदा पिकावर काही काळी गारपीट अंशतः ढगाळ हवामान तसेच अवकाळी पाऊस वारंवार येणारी संकट आहे त्यामुळे कांद्याची उत्पादन क्षमता किंवा उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. शेतकरी बांधवांना सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका कांदा पिकास बसत आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर प्रामुख्याने बुरशी रोगाचा जास्त प्रमाणात होतो. तसेच गारपीट अवकाळी पावसामुळे कांद्याची टिकवण क्षमता दिवसेंदिवस घडत आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे उत्पादन क्षमता गट आहे ही एक काम बाकी उत्पादन घटनेची लक्षणे आहे.
या वर्षी उन्हाळा कांद्याची क्षेत्र घटले
नमस्कार शेतकरी बंधूंनो यावर्षी उन्हाळ कांदा कमी राहण्याची शक्यता आहे कारण की कांद्याची जे काही उत्पादन कमी होऊन खर्च जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी कांदा पिकाकडे कल कमी प्रमाणात आहे. दरवर्षी 12 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केली जाते. परंतु त्याचे प्रमाण कमी होऊन नऊ लाख हेक्टर वर उन्हाळा कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील कांद्याची आजची बाजार भाव खालील प्रमाणे. today onions Market
सोलापूर -1200 ते 900
पुणे. - 1300 ते 1000
मुंबई. - 1400 ते 900
सातारा. - 1300 ते 1000
नाशिक. - 1400 ते 1000
वातावरणातील बदलामुळे सातत्याने कांदा पिकावर काही काळी गारपीट अंशतः ढगाळ हवामान तसेच अवकाळी पाऊस वारंवार येणारी संकट आहे त्यामुळे कांद्याची उत्पादन क्षमता किंवा उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. शेतकरी बांधवांना सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका कांदा पिकास बसत आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर प्रामुख्याने बुरशी रोगाचा जास्त प्रमाणात होतो. तसेच गारपीट अवकाळी पावसामुळे कांद्याची टिकवण क्षमता दिवसेंदिवस घडत आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे उत्पादन क्षमता गट आहे ही एक काम बाकी उत्पादन घटनेची लक्षणे आहे.
तसेच सरासरी भाव देखील उत्पादन खर्चापेक्षा फार कमी होता. ऐन कांदा पीक काढण्याच्या काळामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी 2024 मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र घडले आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्याबाबत निर्यात धोरण निश्चित नसल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कांद्याची उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे त्याचप्रमाणे त्याला तसा भाव नसल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही. आज देखील कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर केंद्र शासन व राज्य शासनाकडून त्या ठिकाणी पाडले जात आहे कारण की निर्यात बंदी धोरण केल्यामुळे कांद्याला म्हणाव असा त्या ठिकाणी बाजार भाव मिळत नाही.
